|
Like us on Facebook.
|
|
Neelam Audio & Video Inc :: तिळ्गूळ घ्या आणि गोड गोड गा
संक्रांत म्हणजे तिळगूळ आणि गुळाची पोळी. या दोन्ही गोष्टी आम्ही यंदा देणार आहोत
4 गुळाच्या पोळ्या, २०० ग्रॅम तिळगूळ (लाडू अथवा वडी) आणि पं.तुळशीदास बोरकरांच्या जीवनावरील माहितीपटाची डिव्हिडी अथवा शास्त्रीय किंवा भावगीताची सीडी हे सर्व फक्त $१९.९९ ला (शिपिंग अधिक). फक्त अमेरिकेत उपलब्ध आहे आणि संक्रांतीला घरपोच मिळेल. त्यासाठी आपली ऑर्डर १ जानेवारीपर्यंत मिळणे अवश्य आहे.
तिळ्गूळ घ्या आणि गोड गोड गा |
|
|
|
|
|